सदस्य
बजरंग रघुनाथ मोहिते, लक्ष्मण कृष्णा मोहिते, अशोक सिताराम नरवडे, हनुमंत हिरामण मोहिते, मारुती गणपत मेदगे– सचिव
आरोग्य ग्राम समिती:– दिनेश रामचंद्र मोहिते–सरपंच, पोपट गणपत मोहिते–उपसरपंच, आशा जिवणे – आरोग्य अधिकारी.
तंटामुक्त समिती:– बाजीराव बबन मोहिते– अध्यक्ष
गोनवडीग्राम पाणीपुरवठा समिती:– दिनेश रामचंद्र मोहिते– अध्यक्ष
वसंत विठोबा तनपुरे–सचिव, सदस्य:–विमल दिलिप मोहिते, दिलिप काळुराम मोहिते, बाळु मोहिते, पोपट गणपत मोहिते, अलका बाळू मोहिते, अलका शांताराम पवार, अर्चना संतोष सुकाळे. गावामध्ये इतर कुठल्याही संस्था नाही. पंचायत सदस्य म्हणून गोनवडी गावाचे माजी सरपंच रामचंद्र मोहिते हे 25 वर्षे सरपंच राहिजे त्या काळातच ते तालुका पंचायत समिती सदस्य म्हणून 13 वर्षे पंचायत सदस्य राहिले त्यांच्या काळात भारत स्वतंयानंतर 1972 ला गोनवडी , बिरदवडी, चाकण, बोरदरा हा रस्ता पूर्ण झाला. त्याच्या काळात 1967 च्या 1970 गोनवडी ग्राममध्ये लाईट व्यवस्था झाली. गोनवडी शाळेस जि.प. कडून शाळेची एक रुम मिळाली त्या अगोदर शाहा हनुमान मंदिरातच इ. 4 थी पर्यंत 1 शिक्षकी शाळा होती. मोहिते सरपंच झाल्यापासून आज तागायत गोनवडी 200 ते 300 लोकांना आज तागायत पाणीसुविधा स्वत:च्या विहीरीवरुन स्वखर्चाने 40 वर्षे लोकांना पाणी देत आहे. त्याचप्रमाणे गोनवडी गावामध्ये तिन बचत गट आहेत.
भामा स्वय सहाय्य बचत गट, नंदा दिनेश मोहिते–अध्यक्ष, रंजना कैलास मोहिते–सचिव, सद्गुरु स्वय सहाय्यता बचत गट:– बायडाबाई बबन मोहिते–अध्यक्ष, चांगुब टाकळकर–सचिव, बचत गट– पुष्पा गोपाळ मोहिते–अध्यक्ष
गोनवडी गायराण मध्ये सामाजिक वनिकरण माध्यमातुन वनिकरण आहे त्याचप्रमाणे गोनवडी खाजगी क्षेत्रावर काही फळबागा आहेत गोनवडी गावचे मुख्य नगदीपीक उस, कांदा, बटाटा, शेंगा हि पिके आहेत. गावाला नदीवर कोल्हापूर पध्दतीचा बंधा–यातून इलेक्ट्रीक मोटारने शेतीला पाणी पुरविले जाते. गाव डोगरांच्या कुशित वसलेले असल्यामुळे व निर्मलग्राम असल्यामुळे तसेच निचरा होणारी जमिन असल्यामुळे गाव स्वच्छ आहे. गावची लोकसंख्या 431 आसपास असून साधारण स्त्रि संख्या–210 असून
त्यामध्ये एपिएल कुटूंबे दारिद्रे रेषेच्यावर 55 कुटंुबे असून दारिद्र रेषेखाली बीपीएल कुटंुबे 14 आहेत. सर्व कुटंुबे निर्मलग्राम हगनदारी मुक्त आहेत. इ. 4थी पर्यंत 2 शिक्षकी शाळा असून श्री. नंदलाल धोंडगे मुख्याध्यापक म्हणून नेमणूक आहे तर सौ. सविता नाणेकर पवार उपशिक्षक म्हणून काम पहात आहे शाळेची मुलांची एकूण संख्या 43 आहे त्याचप्रमाणे आंगणवाडी संख्या 1 असून आंगणवाडी ताई म्हणून चांगुणा टाकळकर व मदतनिस म्हणून अलका पवार काम पहात आहे आंगणवाडी मुलांची संख्या 26 आहे.
गोनवडी प्रशासकीय माहिती:–
ग्रामपंचायत स्थापना:–1–1–1974, लोकसंख्या–753 स्त्री–367 पुरुष–386 एकूण–753 अ.जाती–10 अ.जमाती–12 इतर–731 एकूण– 753
तालुक्यापासून ग्रामपंचायतीचे अंतर:–11 कि.मी.
गांवाजवळचे रेल्वे स्टेशन– तळेगांव स्टेशन 22 कि.मी. ग्रामपंचायत प्रभाग–3
सदस्य संख्या – 6 ग्रामपंचायत निवडणूक तारीख – 25–08–05
ग्रामपंचायत उत्पन्नाचे साधने – अ) घरपट्टी–90247 आरोग्यकर – 9234
विजकर–8976 पाणीपट्टी – 11480 एकूण – 119977
ग्रामपंचायत कर्मचारी – श्री. शांताराम दामू पवार–शिपाई, ग्रामपंचायत मालकीच्या इमारती– ग्रामपंचायत कार्यालय–1, अंगणवाडी वर्ग खोल्या–2, शाळेच्या वर्ग खोल्या–4
ग्रामपंचायत हद्दीतील दुकानांची संख्या–2 स्वस्त धान्य दुकान – 1
गावातील रस्ते – बिरदवडी, गोनवडी रस्ता , बोरदरा रस्ता
ग्रामपंचायत गायरान – 86 एकर
शेती विषयक माहिती:– एकूण क्षेत्रफळ– 325 हे., शेती उपयुक्त क्षेत्रफळ–219 हे.
जिरायत क्षेत्र– 60 हे. , बागायती क्षेत्र – 142 हे. , वनक्षेत्र – 15 हे.
नदी – भामा नदी, बंधारे – 3, पोल्ट्री फॉर्मची संख्या – 3 , खाजगी विहीरी–36
जनावरे– गाई– 111 , म्हशी – 52 , शेळया– 125, मेंढया – 53 कोंबडया–1115
पशुवैदयकीय दवाखाना–नाही चाकण येथे आहे, मुख्य पिके –भुईमूग, ज्वारी, बाजरी,
कांदा, बटाटा, भाजीपाला इ.
कचरा व्यवस्थापन:–सांडपाणी व्यवस्था:–शोषखड्डे–10, खतखड्डे–95 परसबागा– 80