पाणीपुरवठा

खाजगी विहीरी – 36, हातपंप– पिंपरी खुर्दे , गोनवडी गावठांण , मोहितेवस्ती.
पाणीशुध्दीकरण:– 33 टक्के क्लोरिन युक्त टी.सी. एल. चा वापर , विद्याथ्र्यांना मदर सोल्यूशनचे वाटप, प्रत्येक घरी मेडीक्लोअर बाटली वाटप
गोनवडीतील एकूण कुटूंब संख्या– 102  शौचालय असलेले– दारिद्रय रेषेवरील–76, दारिद्रय रेषेखालील–26, एकूण – 102
सार्वजनिक शौचालय:– ग्रामपंचायत–आहे, प्राथमिक शाळा–आहे, अंगणवाडी–आहे, मंदिर–आहे, एकूण – 102.
निर्मलग्राम गोषवारा:– सर्वेक्षणापुर्वीची शौचालय:– सर्वेक्षण दिनंाक– 24/5/2005
ग्रामसभा मान्यता:7 25/5/2005 , एकूण कुटूंबे – 102, दारिद्रय रेषेवरील कुटूंबे–2 , दारिद्रय रेषेखालील कुटूंबे – 3, एकूण शोचालये असलेली कुटूंबे–5
अभियान काळात बांधलेली शौचालये:– एकूण कुटूंबे–102, शौचालये असलेली दारिद्रय रेषेवरील कुटूंबे–102, दारिद्रय रेषेवरील कुटूंबे – 74,  दारिद्रय रेषेखालील कुटूंबे – 74,  ग्रामपंचायत कार्यालय– आहे, अंगणवाडी शौचालय – आहे, शालेय शौचालय– आहे,  एकूण शौचालय बांधकामे – 102
एकूण गोषवारा:– निर्मल ग्राम प्रस्वार सादर दिनांक – 17/3/07 एकूण कुटूंबे–102
झालेली वैयक्तिक शौचालये– 70, दारिद्रय रेषेवरील कुटूंबे – 70,  दारिद्रय रेषेखालील कुटूंबे – 26,   एकूण वापरात असलेली शौचालये–86
शैक्षणिक माहिती:– ठिकाण– जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गोनवडी गावठाण 1 ते 4 थी – मुलें–15, मुली–19, एकूण– 34 , शिक्षक–2, शौचालय सुविधा–होय–2
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पिंपरी खुर्द गावठाण 1 ते 4 थी – मुलें–17, मुली–16, एकूण– 33 , शिक्षक–2, शौचालय सुविधा–होय–2
अंगणवाडी केंद्र गोनवडी गावठाण – मुलें–15, मुली–7, एकूण– 22 , शिक्षक–2, शौचालय सुविधा–होय–1 , अंगणवाडी केंद्र पिंपरी खुर्दे गावठाण – मुलें–12, मुली–15, एकूण– 27 , शिक्षक–2, शौचालय सुविधा–होय–1
निर्मल ग्राम पुरस्कार ग्रामपंचायत संक्षिप्त माहिती:– ग्रामपंचायत सदस्य संख्या– 7 ग्रामपंचायत सरपंचाचे नांव – श्री. दिनेश रामचंद्र मोहिते, ग्रामसेवकाचे नांव – देवदत्त काळुराम सांडभोर , ग्रामपंचायतीची एकूण लोकसंख्या– 753
लोकसंख्या :– सन 2001 प्रमाणे – अनु. जाती–पुरुष–4, स्त्रि–4, एकूण– 8
अनु.जमाती:– पुरुष–5, स्त्री–4 , एकूण – 9
इतर :– पुरुष–366, स्त्री–352 , एकूण – 718
एकूण:– पुरुष–375, स्त्री–375 , एकूण – 735
लोकसंख्या :– फेब्रुवारी सन 2008 अखेर– अनु. जाती– पुरुष–5, स्त्रि–5, एकूण–10
 अनु.जमाती:– पुरुष–6, स्त्री–6 , एकूण – 12
इतर :– पुरुष–375, स्त्री–356 , एकूण – 731
एकूण:– पुरुष–386, स्त्री–367 , एकूण – 753
कंपोस्ट खड्डे संख्या:– 85, शोष खड्डे संख्या – 10
उघडयावर प्रात:विधी केलेस शिक्षा केलेल्या इसमांची संख्या व दंडाची रक्कम– 4 लोकांना 200 रुपये, गावातील गांडूळखत प्रकल्पांची संख्या –2, गोबरगॅस संख्या–7
शौचालय जोडलेल्या गोबरगॅस संख्या –4, परसबागांची संख्या – 80